मी माझ्या वैयक्तिक साइट आणि…

मी माझ्या वैयक्तिक साइट आणि माझ्या क्लायंट प्रोजेक्ट्ससाठी वर्डप्रेसचा दीर्घकाळ वापरकर्ता आहे.

मी नुकतीच एसकेटी सॉफ्टवेअर थीमची चाचणी केली आणि ह्या थीमचे आतापर्यंत मराठी भाषांतर झाले नव्हते, ते मी यशस्वीपणे पूर्ण केले .

मला प्रोजेक्ट ट्रान्सलेशन एडिटर व्हायचे आहे. कृपया माझी विनंती मंजूर करा.

विनम्र,

पायल देशमुख

  • https://translate.wordpress.org/locale/mr/default/wp-themes/skt-software/
  • https://translate.wordpress.org/locale/mr/default/wp-plugins/skt-donation/

#editor-requests